Must ReadBreaking News

Maharashtra Excise Department Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु – राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती; पहा अधिकृत जाहिरात..

 

Maharashtra Excise Department Bharti 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून लघुलेखक, लघुटंकलेखक यासोबतच जवान, तसेच राज्य उत्पादन शुल्क चपराशी जवान वाहन चालक इत्यादी विविध पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी विविध पदांनुसार जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे (bharti update); ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर असेल.

1) पदाचे नाव –  लघुलेखक (निम्नश्रेणी); लघुटंकलेखक;

2) जवान; राज्य उत्पादन शुल्क; जवान -नि- वाहनचालक;

3) राज्य उत्पादन शुल्क; चपराशी,

4) पदसंख्या – ७१७ जागा,

5) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या,

6) नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

7) अर्ज पद्धती – ऑनलाइन

8) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023

9) निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज

10) अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

पदाचे नाव पद संख्या पुढीलप्रमाणे:

– लघुलेखक (निम्नश्रेणी)- 05 पद;
– लघुटंकलेखक- 18 पदे;
– जवान- राज्य उत्पादन शुल्क 568 पदे;
– जवान- -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73 पदे;
– चपराशी- 53 पदे.

Salary Details For Maharashtra Excise Department Recruitment 2023 :-

सादर भरती मध्ये निवड झाल्यास ज्या त्या पदांनुसार सॅलरी मिळणार आहे तरी कमीत कमी सॅलरी पंधरा हजार रुपये असणार आहे आणि जास्तीत जास्त सॅलरी एक लाख 25 हजार रुपये असेल.

आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:

अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे आपल्याला सादर करायचे आहे त्यामध्ये नावाचा पुरावा, म्हणजे एसएससी अथवा उत्सव शैक्षणिक अहर्ता यासोबतच वयाचा पुरावा, शैक्षणिक पुरावा, तसेच मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा या सोबतच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र व वकील व्यवसायाचा विहित केलेला किमान अनुभव या ठिकाणी असल्याचा पुरावा आपल्याला निश्चित सादर करावा लागेल.

How To Apply For Maharashtra Excise Department Jobs 2023

अर्ज प्रक्रिया:

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करत असताना जी काही आवश्यक कागदपत्रे असतील त्याची सत्यप्रत केलेली झेरॉक्स जोडावी लागेल. अर्जाच्या शेवटच्या तारखे अगोदर दिलेला जो काही पत्ता असेल त्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना नोटिफिकेशन उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. तरी, 31 डिसेंबर पर्यंत आलेले अर्ज याठिकाणी ग्राह्य धरले जातील आणि यांचा सब भरतीमध्ये सहभाग नोंदवला जाईल.  

Land records update 2023 अरे वा..! सरकारच्या नवीन नियमावलीत फक्त ‘गट नंबर’ टाकून पहा संपूर्ण जमिनीचा बायोडाटा …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button