Blog

Land records update 2023 अरे वा..! सरकारच्या नवीन नियमावलीत फक्त ‘गट नंबर’ टाकून पहा संपूर्ण जमिनीचा बायोडाटा

Land records update 2023

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला शेताच्या जमिनीचा संपूर्ण बायोडाटा पाहायचे असेल तर तुम्हाला शेतामध्ये जाण्याची गरज नाही कारण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या

कारणामुळे शेताचा रस्ता हा खूप चिडचिड झालेला असतो त्यामुळे आता कुठल्याही शेतामध्ये जाण्याची गरज लागणार नाही कारण शासनाच्या नवीन अपडेट नुसार फक्त गट नंबर टाकून घरबसल्या संपूर्ण जमिनीचा बायोडाटा पाहू शकता..

या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाच वाचा..

Crop loan Insurance list सरसकट शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15,000 रुपये लगेच यादीत नाव चेक करा

आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल,

तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.

त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.

पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.Land records update 2023

Loan waiver list एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार जमा झाले का लगेच चेक करा

Land records update 2023
Land records update 2023

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button