EconomyMust Read

Home Buying Or Renting कर्ज काढून घर घेतलेले चांगले की भाड्याने राहिलेले चांगले? गोंधळून जाऊ नका, फक्त हा लेख वाचा..

Home Buying Or Renting : आजच्या कालावधीमध्ये घरांच्या सर्व किमतीचा मोठा भाग बँक तसेच वित्तीय संस्थेकडून कर्ज म्हणून उपलब्ध होत असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये आपले स्वतःचे हक्काचे घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. डाऊन पेमेंटची व्यवस्था लोक कोणती ना कोणती तरी काम करून करतात. आपल्या देशामध्ये मागासवर्गीय नागरिकांसाठी घराची खरेदी करणे हा एक मोठा आर्थिक निर्णय या ठिकाणी ठरला जाऊ शकतो (home buying updates). तसेच कुटुंबाच्या भावना जोडलेल्या सुद्धा असतात. परंतु कर्ज घेऊन घर खरेदी करणे हा निर्णय योग्य आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तर कर्ज घेऊन घर किंवा फ्लॅटची खरेदी करणे हा निर्णय कसा फायदेशीर नाही तसेच तुम्ही भाड्याने राहणे चांगले आहे का याविषयी आज आपण समजून घेऊया.

तुमच्यासाठी अगदी योग्य निर्णय नक्की कोणता असेल याचे मूल्यांकन तुम्ही स्वतः करू शकता. अशावेळी लोक कर्ज घेऊन घर विकत घेत असतील तर त्या व्यक्तीवर ईएमआय च्या बोजा नक्कीच पडतो कारण की बहुतांशपणे नागरिक कमीत कमी वीस वर्षासाठी गृह कर्ज घेण्याचा विचार करतात (home buying rule). घर विकत घेणे हा एक उत्तम पर्याय आहे की नाही तसेच भाड्याने राहणे चांगले आहे की नाही या प्रक्रिया आपण समजून घेऊया. Home Buying Or Renting

बहुतेक लोकांची घर खरेदी करण्यास पसंती. 

Home Buying Or Renting
Home Buying Or Renting

 

देशभरातील बहुतेक करून मध्यमवर्गीय कुटुंब टू बीएचके फ्लॅट खरेदी करतात, अशावेळी विशेष भाग म्हणजे मेट्रो शहरांमध्ये हा ट्रेड आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु यामध्ये टू बीएचके फ्लॅट ची किंमत शहराप्रमाणे वेगवेगळी असू शकते. जर आपण मुंबईला लागून असाल तर डोंबिवली कल्याणचे उदाहरण या ठिकाणी घेतले तर अशावेळी जवळपास 40 लाख रुपयांना टू बीएचके फ्लॅट मिळत असून यासाठी ग्राहकास 15% पर्यंत डाऊन पेमेंट करावे लागत आहे. म्हणजेच आता चार ते पाच लाख रुपयांचे डॉन पेमेंट या ठिकाणी नागरिकांना करावे लागते. तेथून पुढे मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क तसेच ब्रोकरेज स्वतंत्रपणे आकारला जात आहे.

इतकेच नव्हे, तर नवीन घर विकत घेत असताना नवीन फर्निचर सजावटीच्या वस्तू, रंगकाम, इत्यादी खर्च बघितला तर चार लाख रुपये च्या आसपास होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण डाऊन पेमेंट आणि अन्य खर्च यामध्ये जोडला तर दहा लाख रुपयांचे रक्कम आपल्याला स्वातंत्रपणे भरावी लागेल.

आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया… Home Buying Or Renting

आता यामध्ये एक उदाहरण बघितले तर 40 लाख रुपये किमतीचा जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर पाच लाख रुपयांचे डॉन पेमेंट या ठिकाणी आपण केले तर उर्वरित पस्तीस लाख रुपये आपण गृह कर्ज देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये सध्या क्रेडिट स्कोर चांगला असेल तर नऊ टक्के व्याजदराने गृह कर्ज आपल्याला मिळत आहे म्हणजे वीस वर्षासाठी 9% दराने बघितले तर गृह कर्जासाठी 31 हजार रुपये ईएमआय या ठिकाणी भरावा लागेल. याशिवाय डाऊन पेमेंट तसेच इतर गोष्टीवर तुम्हाला जवळपास दहा लाखांचा खर्च होणार आहे. Home Buying Or Renting

Home Buying Or Renting which is better भाड्याने राहण्याचे फायदे काय?

दुसरीकडे आपण याचा विचार केला तर भाड्याच्या घरात राहण्याचे जे काही फायदे आहेत त्यामधील पहिला फायदा म्हणजे सहज पंधरा हजार रुपयांना भाड्याने घर आपल्याला मिळत असते म्हणजे यामध्ये मधून प्रत्येक महिन्याला 16000 रुपयांची बचत तुम्ही करू शकता अशावेळी एका चांगल्या बचत योजनेतून तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडो रुपयांचा फंड निर्माण करता येईल. चांगला परतावा कसा मिळवता येईल याची माहिती आपल्याला बाजारपेठेत सहज मिळते. 

Earn Money By Social Media सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैशे कशे कमवतात? YouTube, FB, Insta वरून कमवा लाखो रुपये..

SIP is best option एसआयपीतून शानदार रिटर्न्स 

एसआयपीतून शानदार रिटर्न्स; कमी उत्पन्नामध्ये जास्त परताव्याच्या दृष्टिकोन हाती घेऊन एसआयपी एक चांगले साधन आहे. एसआयपी मध्ये दहा ते बारा टक्के परतावा हा सामान्यपणे मिळत आहे. तुम्ही वीस वर्षासाठी दर महिन्याला 16000 रुपयांची गुंतवणूक केली तर वीस वर्षानंतर तुम्हाला एक कोटी रुपये मिळणार आहेत. वीस वर्षांमध्ये तुम्ही जर समजा 38 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर एस आय पी च्या बाबतीत 15 टक्के परतावाही मिळू शकतो आणि ही काही मोठी गोष्ट नाही. जर तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यास वीस वर्षानंतर तुमच्याकडे दोन कोटी रुपये मिळणार आहेत.

तसेच मासिक ईएमआय च्या व्यतिरिक्त तुम्ही दहा लाख रुपयांचे एकर कमी रक्कम सुद्धा गुंतवू शकणार आहे जी तुमच्या खिशातून डाऊन पेमेंट मधून तसेच इतर कागदपत्रे व इतर खर्च होणार होता त्यासाठीची लागणारे रक्कम होती ती रक्कम आत्ताच गुंतवल्यास वीस वर्षानंतर ती सुधा चांगलीच वाढू शकते. अशा वेळी वीस वर्षानंतर बारा टक्के वार्षिक दराने जरी बघितले तरी 97 लाख रुपये या ठिकाणी होणार आहेत आणि 15 टक्के दराने जरी बघितले तर एक कोटी 64 लाख रुपये या ठिकाणी होणार आहेत. 

Real estate investment रिअल इस्टेट मधील गुंतवणूक 100 टक्के ठरू शकते फायदेशीर..!!

दुसरीकडे आपण जर विचार केला तर कर्ज घेऊन जर फ्लॅट ची खरेदी केली तर कर्जमुक्त होण्यासाठी तब्बल वीस वर्षाच्या कालावधी लागेल. भारत देशात रियल इस्टेटचे दर वार्षिक सहा ते आठ टक्के दराने वाढू शकतात. या माध्यमातून 40 लाख रुपयांना जो फ्लॅट मिळत आहे, तो वीस वर्षानंतर 1.20 कोटी रुपयांना मिळेल. म्हणजे, या ठिकाणी गृह कर्ज घेऊन 40 लाख रुपयांना झोपल्यात तुम्ही खरेदी करणार आहे. त्याची किंमत वीस वर्षानंतर १.२० कोटी रुपये असणार आहे. परंतु ही बाब लक्षात घ्यावी की जुन्या घराची किंमत नेहमीच नवीन घरापेक्षा कमी असते. Home Buying Or Renting

Land records update 2023 अरे वा..! सरकारच्या नवीन नियमावलीत फक्त ‘गट नंबर’ टाकून पहा संपूर्ण जमिनीचा बायोडाटा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button