Breaking News

संशयातून झालेल्या वादात भावाने बहिणीला संपवलं… कारण ऐकुन तुम्ही पण व्हाल चकित

भावाने केली बहिणीची हत्या कारण काय असेल जाणून घ्या..

Bhandara News : सख्ख्या लहान बहिणीवर संशय, घरी कोणीही नसताना मोठ्या भावानेच गळा आवळला, कुटुंबीय म्हणाले,  हृदयविकाराने मृत्यू

Corona JN1 update : WHO चा इशारा 52% नी होतेय वाढ, जगासमोर पुन्हा एकदा मोठे संकट

Bhandara News : संशयातून भावानं सख्या लहान बहिणी सोबत पुन्हा एकदा वाद घातला. घरी कोणी नसताना बहिण भावाचा वाद गोपाला गेला. या संतापाच्या भरात भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केली.

Bhandara Crime News

शेतकऱ्यांने कष्ट करून तीन गुंठे जमिनीत तीन लाखाचे टोमॅटोची उत्पादन घेतले… संपुर्ण माहिती

Bhandara News : भाऊ बहिण यांच्यात वाद विवाद होत असते. मात्र, ही भांडण क्षणिक राग असणारी असतात. या नात्यात दोघेही एकमेकांना समजून घेतात. मात्र, बहिण भावाच्या नात्याला काळीमा फसवणारी घटना समोर आली आहे. संशयातून झालेल्या वादाने भावाने बहिणीला संपवली आहे. या घटनेमुळे बावनकुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भंडाऱ्यातील ( Bhandara ) सोनुले गावात ( Sonule Village ) ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

लहान बहीण ही गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता. यातून बहिण – भावामध्ये नेहमी भांडणे व्हायचे. या संशयातून भावांनो सख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा भांडण केले. घरी कोणी नसताना भावाचा राग विकोपाला गेला. या रागाच्या बऱ्याच भावाने बहिणीचा गळा आवळून हत्या केली. 

भंडारा जिल्ह्यातील वराठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाली गावात ही घटना घडली. आशिष गोपीचंद बावनकुळे ( वय 22 ) असं आरोपी भावाचं नाव आहे. तर, अश्विनी ( वय 20 ) हे दुर्देवी बहिणीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी आशिष बावनकुळे यांनी बहिणीची हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. 

मुलीची हत्या लपवण्याचा प्रयत्न 

कुटुंबीयांनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सुरुवात केली होती. मात्र, वरठीचे ठाणेदार अभिजीत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून आणि कुटुंबीयांच्या उडवाउडवीमुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाच पोस्टमार्टम केल्यानंतर हत्याचा सत्य समोर आलं. मृत मुलीचे गळा आवळून हत्या केली आहे हे त्या पोस्टमार्टम रिपोर्ट वरून कळाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केले. 

Crop loan insurance ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा भरला त्यांना उद्या हेक्टरी 12000 रुपये मिळण्यास सुरुवात होणार.. या यादीत नाव चेक करा पहा तुम्हाला मिळणार का?

Investment Tips प्रत्येक दिवशी फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही बनू शकता करोडपती; पहा गुंतवणुकीचा भन्नाट मार्ग-

pik vima yojana पावसाचा खंड पडला असेल तर किती रुपयांची भरपाई मिळायला हवी? पहा सविस्तर माहिती..

Bonus Shares फुकट शेअर्स मिळतील! या तारखेपर्यंत शेअर्स खरेदी करायची संधी; आतापर्यंत दिला आहे 100% पेक्षा जास्त परतावा..

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ! लग्नसराईच्या हंगामात नागरिकांची खळबळ; पहा तुमच्या शहरातील दर..

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button