Economy

Numerology Today 31 Desember 2023: वर्षाचा शेवटचा दिवस ‘या’ जन्मतारखेच्या लोकांसाठी भाग्याचा ; मिळणार भरपूर लाभ

Numerology Today 31 Desember 2023 : अंकशास्त्रनुसार तुमचं आजचं भविष्य काय ? जाणून घ्या 

Numerology Today 31 Desember 2023  अंकशास्त्र ( Numerology ) : ज्योतिष शास्त्र प्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्र व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचे मूल्यांकन व भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिष शास्त्र प्रमाणे अंकशास्त्र ही महत्त्वाची आहे. यात गणिताचे नियम वापरून तुमची भविष्य सांगितले जाते.

मूल्यांक ही जन्मतारीख असते. म्हणजे तुमची जन्मतारीख सात असेल तर 7 तुमची मूल्यांकन आहे. परंतु तुमचा जन्म 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर तुमची मूल्यांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा कढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल तर, 2+9 = 11, 1+1 = 2 हा तुमचा मूल्यांकन असेल. 

आता तर तुमचा मूल्यांकन तुम्हाला मिळालाच आहे, तर त्याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल हे पाहूया : 

मूल्यांकन 1 : 

कोणत्याही महिन्याच्या 1, 10 ,19, 28 यांचा मूल्यांकन एकच असतो. आज मूल्यांकन एक असलेल्या व्यक्तींच्या जीवनात उलथापलत होईल. तुम्हाला कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. तुमची स्वस्त चांगली राहील, आज खर्च करताना काळजी घेणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे, जास्त ताण घेणे टाळा, तुम्ही जास्त भाविक होऊ शकतात, तब्येतीवर लक्ष द्या तुमचा छंद झोपण्यास वेळ द्या.

मूल्यांकन 2 : 

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूल्यांकन हा 2 असतो. मूल्यांकन दोन असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान असणार आहे. आज तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यायाम करणाऱ्यांना तुमच नशीब साथ देईल. तुमचा जोडीदारसोबत रोमँटिक डिनर वर जाण्याची योजना करा. आज तुम्ही जंक फूड पासून दूर राहा. आजचा दिवस थोडा व्यस्त वाटेल. 

मूल्यांकन 3 : 

कोणत्याही महिन्याच्या 3, 12 , 21, 30 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे मूल्यांकन 3 असतो. मूल्यांकन 3 असलेल्या व्यक्तीच्या आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमचे करिअर लाईफ थोडे विकसित होऊ शकते. तसेच, आज गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्यावी. प्रेमाच्या दृष्टीने हा दिवस चंगला मानला जातो. त्याचबरोबर आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मूल्यांकन 4 : 

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे मूल्यांकन 4 असतो. आज या व्यक्तींना कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आहे. आजची ऊर्जा तर मला पुढे नेईल तुमच्या जीवनाच्या नव्या वाटचालीसाठी सज्ज व्हा. आयुष्यातील अवजड आव्हानांना हसमुखात तोंड द्या. आज स्वतःला हायड्रेट ठेवायला विसरू नका. प्रेम जीवनात उतर-चढ येतील. कामा संतुलन असू द्या, जे करिअरमध्ये रणनीतीत समोरे जा, आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

मूल्यांकन 5 : 

कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तीचा मूल्यांकन 5 असतो. आज या लोकांना कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आहे. आजची ऊर्जा तुम्हाला पुढे नेईल. तुम्हाला निरोगी वाटेल, प्रेम वाटचालीत वाद करणे टाळा. आरोग्य निरोगी राहील, तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकतात.

मूल्यांकन 6 : 

कोणतेही महिन्याच्या 6, 15 , 24 या तारखेत जन्म झालेल्या व्यक्तींचा मूल्यांकन 6 असतो. मूल्यांकन 6 असलेले व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीती विस्कळीत होऊ शकते. तनाव टाळण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. काम करताना वेळोवेळी ब्रेक घ्या. आज तुम्ही तुमच्या बॉस सोबत कामाचे मुद्द्यात बोलले पाहिजे. 

मूल्यांकन 7 : 

कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा  मूल्यांकन 7 असतो. मूल्यांकन साथ असणाऱ्या व्यक्तीने आज व्यवहार करताना सावध राहावे. आपला आहार निरोगी ठेवा. आपल्या जोडीदारांसोबत तुमच्या भावना व्यक्त करा, जेणेकरून गैरसमज होण्याची शक्यता राहणार नाही. तुमची आवडती चे गाणे ऐकू शकतात, ऑफिस मधील ताण तणाव घरी न आणले बरेच. यावेळी गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.

मूल्यांकन 8 : 

कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूल्यांकन 8 असतो. मूल्यांकन आठ असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या करिअर कडे लक्ष दिले पाहिजे. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला उत्पादक वाटेल. पालकांसोबत वेळ घलने चांगले राहील. आर्थिक परिस्थितीत चढ उतार होईल. प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे.

मूल्यांकन 9 :

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांकन 9 असतो. मूल्यांकन 9 असलेल्या व्यक्तीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहण्याचा सल्ला देतो. अविवाहित लोकांना स्थळ येऊ शकतात, जर तुम्हाला कामाचा खूप ताण येत असेल तर तुम्ही काही काळ ब्रेक घ्या. घाई घाईत खर्च करणे टाळा. दिवस रोमँटिक असणार आहे.

अधिक महत्त्वाचं वाचा : 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button