Share MarketBusiness

Share market today 27 रुपयांचा शेअर 1 वर्षात पोहोचला 200 रुपयांवर! सोबत कंपनी देत आहे एवढा बोनस; पहा सविस्त..

 

Share market today ; मित्रांनो, Olatech Solutions ही एक छोटीशी कंपनी आहे; आपल्या गुंतवणूकदारांना या कंपनीने मोठी भेट दिली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 17–20 च्या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हणजे ही कंपनी आता प्रत्येकी 20 शेअर्स मागे सतरा बोनस शेअर्स देणार आहे. Ola Tech Solutions चे शेअर्स आज बघितले तर एक्स डेटवर ट्रेडिंग करताना दिसत आहेत. कंपनीने बोनस शेअर्सचा रेकॉर्ड तारीख 20 नोव्हेंबर या ठिकाणी निश्चित केली आहे. या कंपनीचा आयपीओ मागील वर्षी ऑगस्टमध्ये आलेला होता, तसेच गेल्या वर्षभरामध्ये कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदार व्यक्तींना जबरदस्त असे रिटर्न्स दिले आहेत.

Ola Tech Solutions चे शेअर्स 27 रुपयांचा होता आयपीओ;

ओला टेक सोल्युशन्स चा आयपीओ बघितला तर 12 ऑगस्ट 2022 रोजी सबस्क्रिप्शन साठी या ठिकाणी उघडण्यात आला होता (share market live); तो 19 ऑगस्टपर्यंत तसाच खुला राहिला. आयपीओ मध्ये या कंपनीच्या शेअर्सची जी काही किंमत होती ती फक्त 27 रुपये होती आणि 29 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्स 51 रुपयांवर पोहोचला; तिथून पुढे नोव्हेंबर 2023 मध्ये ओला टेक सोल्युशन्स ने शेअर्स जोमातच वाढवले आणि 240 रुपयांवर बंद झाले. इशू प्राइजेस च्या तुलनेमध्ये या कंपनीचे शेअर्स 789 टक्क्यांनी वाढत गेले. 

Maharashtra Excise Department Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु – राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती; पहा अधिकृत जाहिरात..

Share market today 6 महिन्यांत 167 टक्क्यांची वाढ:

6 महिन्यांत 167 टक्क्यांची वाढ; ओला टेक सोल्युशन्स शेअरमध्ये मागील फक्त सहा महिन्यात 167% नी वाढ झाल्याची माहिती मिळाली. या कंपनीचे शेअर्स 22 मे 2023 रोजी बघितले तर 90 रुपये यांवर होते जे 17 नोव्हेंबर 2023 रोजी थेट 240 रुपयांवर आले (share market news today). त्याचवेळी आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षभरात आतापर्यंत बघितले तर 150 टक्क्यांची वाढ झाल्याची दिसली. 2 जानेवारी 2023 रोजी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने शेअर्स या ठिकाणी बघितला तर 96 रुपयांवर होता, तो अंदाजे 17 नोव्हेंबरला थेट 240 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवडे मध्ये चंकी पातळी 75 रुपये इतकी आहे; तसेच कंपनीच्या शेअर्सची पातळी 240 रुपये इतकी आहे तेही 52 आठवडे मध्ये. Share market today

आपण आजच्या लेखांमध्ये या शेअर्सच्या कामगिरीविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. आम्ही कोणत्याही गुंतवणुकीच्या सल्ला दिलेला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करा असे आम्ही म्हणत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः याचा अभ्यास करा, तज्ञ लोकांचा सल्ला घ्या, जाणकार लोकांचा सल्ला घ्या, आणि गुंतवणूक करा. कारण हे तितकेच गरजेचे आहे. कारण मार्केटमध्ये कितीही कंपन्या अशा आहेत ज्या चांगल्या तऱ्हेने परतावा प्राप्त करून देत नाहीत, आणि अशावेळी नागरिकांचे पैसे पूर्णपणे संपून जातात. पण त्यामध्ये वाढ होत नाही. अशावेळी नागरिकत्व होतात, त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन घेऊनच इन्व्हेस्टमेंट करावी आणि कमाई करावी. Share market today 

ह्या गोष्टी लक्षात ठेवा:

तुम्ही तर दीर्घकालीन गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही बाब तुमच्यासाठी अगदी खात्रीशीर ठरणार आहे कारण की यामध्ये आपल्याला मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर नक्की किती पैसे मिळणार आहे ते आता समजते त्याप्रमाणे आपण गुंतवणूक केली तर नक्कीच मॅच्युरिटीचा कालावधी ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी आपल्याला जी काही रक्कम आहे ती खात्रीशीर आपल्याला आपल्या खात्यावर जमा झाल्याचे दिसेल. या माध्यमातून नागरिकांना अगदी खात्रीशीरपणे परतावा मिळणार आहे. तसेच यामध्ये कोणतीही गुंतवणूक करताना 

टीप – हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. Share market today

7th Pay Commission Update केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेनंतर पगारात होईल भरपूर वाढ; पहा महत्वाची बातमी;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button