Breaking NewsEconomyशासन निर्णय

7th Pay Commission Update केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेनंतर पगारात होईल भरपूर वाढ; पहा महत्वाची बातमी;

 

7th Pay Commission Update : पुढील येणारे नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे दिवाळीनंतर. आता केंद्र अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी बेट मिळण्याची शक्यता आहे आणि ही वर्षांमधील सर्वात मोठी भेट असेल. आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार या अपेक्षेमुळे नवीन वर्षाची सुरुवात सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अगदी भन्नाट ठरू शकते.

नवी दिल्ली : यंदाचे दिवाळीचे दिवस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे ठरलेच अशावेळी दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चांगलीच वाढ करण्यात आली होती, परंतु आता आणखी एक अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देऊ शकते (7th Pay Commission pay matrix). दिवाळीनंतर आता सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता नवीन वर्षात दोन मोठे गिफ्ट मिळतील अशी दाट शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांची अत्यंत धमाकेदार होईल.

7th Pay Commission Update केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली डबल आनंदवार्ता;

आगामी अशा नवीन वर्षाची तर या ठिकाणी दोन आनंद वार्ता मिळतील. नवीन वर्षामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे, परंतु त्यांचे घर भाडे भत्ता सुद्धा वाढणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या या प्रामुख्याने शिफारसी प्रमाणे महागाई भत्ता प्रत्येक सहामाही मध्ये वाढवला जातो, अशावेळी जुलै ते डिसेंबर या सहामाही मध्ये (7th pay commission fitment factor). जो काही महागाई भत्ता होता तो ऑक्टोंबर मध्ये निश्चित केला आणि याप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढवून 42 टक्क्यांवरील महागाई भत्ता 46 टक्क्यांवर पोहोचवला. 

Gold Price hike या तारखेनंतर 1 तोळा सोन्याची किंमत होणार 74,000 रुपये! व्यापारी संघटनेने दिली महत्त्वाची माहिती;

घरभाडे भत्ता वाढणार?

आता घर भाडे पत्ता चांगलाच वाढेल 2024 च्या जानेवारीपासून जून महिन्याच्या या सामाई महिन्यासाठी महागाई भत्ता भारत देशामध्ये मार्च महिन्यात वाढला जाऊ शकतो तर सध्याची महागाई लक्षात घेऊन पुन्हा आणि महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढेल (7th pay commission for central government employees). अशी शक्यता वर्तवली जात आहे असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता आहे तो 50% इतका होणार आहे अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्ता वाढला असेल तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या एच आर ए मध्ये मोठी वाढ होईल.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी;

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता आहे तो 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर एच आर ए मध्ये सुद्धा सुधारणा करण्याची तरतूद या ठिकाणी केली आहे. घर भाडे भत्ता एक्स वाय तसेच झेड अशा तीन श्रेणीमध्ये मोजला जातो. जर केंद्रीय कर्मचारी एक्स श्रेणीच्या शहरात किंवा गावांमध्ये राहत असतील तर अशावेळी एचआरए 30 टक्क्यांनी वाढवला जातो. त्याचप्रमाणे व्हाईश्रेणीसाठी 20% निश्चित केले आहे आणि झेड श्रेणीसाठी दहा टक्के एचआरए मध्ये वाढ करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सध्याच्या नियमावलीनुसार एक्स वाय तसेच झेड शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनुक्रमे 27 टक्के 18 टक्के व नऊ टक्के भत्ता दिला जात आहे म्हणजे एच आर ए मध्ये तसेच डीए मध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल. 

Home Buying Or Renting कर्ज काढून घर घेतलेले चांगले की भाड्याने राहिलेले चांगले? गोंधळून जाऊ नका, फक्त हा लेख वाचा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button