mofat reshan आनंदाचा शिधा देऊन नागरिकांची मोठी फसवणूक; सुप्रिया सुळे यांचा सरकारला निषेध; पहा बातमी…
Supriya Sule : सरकारकडून जो काही आनंदाचा शिधा सर्व रेशन कार्डधारकांना मिळाला आहे, त्याच्या दर्जाबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट यासोबतच डाळी केलेल्या दिसल्या असा आरोप स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेला आहे. mofat reshan
राज्यभरातील गोरगरिबांना सणासुदीच्या कालावधीमध्ये खुशखबर मिळावी आणि गोडधोड करता यावे यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा या अंतर्गत काही अन्नपदार्थांचे वाटप केले आहे. ते वाटप फक्त शंभर रुपयात नागरिकांना मिळत आहे (live18 marathi news). मागील वर्षभरामध्ये गणेश उत्सव, गुढीपाडवा, दिवाळी या सणासुदीच्या कालावधीमध्ये सरकारने आनंदाचा शिधावाटप केला होता. परंतु सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आनंदाचा शिधा अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामध्ये जे काही तेल आहे, ते निकृष्ट आहे. तसेच डाळी पूर्णपणे किडले आहेत असा आरोप खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेला आहे. mofat reshan
सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर एक पोस्ट याबाबतची शेअर केली. त्यामध्ये त्या अशा म्हणाले की, “गोरगरीब जनतेला दिवाळी सणासुदी वेळी जो काही आनंदाचा शिरा खायला दिला आहे तो अयोग्य आहे” असे निदर्शनात आले त्यामुळे सर्व नागरिकांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे (latest marathi news). यामध्ये डाळी किडले आहेत, रव्यामध्ये जाळ्या आहेत, निकृष्ट दर्जाचे पामतेल दिलेले आहे, अशा पद्धतीने साहित्याचे वाटप केले असून गोरगरीब जनतेची प्रशासनाने क्रूर अवस्था केली आहे. गोरगरिबांच्या दिवाळीची अशाप्रकारे थट्टा केली असल्यामुळे प्रशासनाला तीव्र निषेध आहे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या निषेध केला.
दरम्यानच्या कालावधीमध्ये आनंदाचा शिधा या माध्यमातून पुरविण्यात येत असून अन्नपदार्थाच्या पाकीट वरील जे काही छापील वजन आहे (mofat reshan news), त्या वजनापेक्षा कमी वजन असल्याचा आरोप सुद्धा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. mofat reshan
Edible oil prices ; खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली,येथे पहा 15 लिटर डब्ब्याचे भाव…