Mobile UpdatesTechnology

Reliance Jio Recharge plan रिचार्जच्या भन्नाट ऑफर्स; Jio, Airtel आणि Vi देत आहेत अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा; पहा रिचार्ज प्लॅन..

 

Reliance Jio Airtel Vi Recharge plan: आजकाल सर्वांकडेच अँड्रॉइड मोबाईल आहे. मोबाईल म्हटले की यामध्ये इंटरनेटचा वापर होतोच, अशावेळी मोबाईल वापरत असताना चांगले नेटवर्क खूप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य नेटवर्क असलेली कंपनी कोणती आहे, ती बघूनच सिम कार्ड घ्यावी. भारत देशामध्ये तीन टेलिकॉम कंपन्या आहेत, त्यामध्ये एअरटेल, रिलायन्स जिओ, तसेच व्हीआय याचा समावेश होत आहे.Reliance Jio Recharge plan

आपल्या यूजर्स साठी टेलिकॉम कंपनी नियमितपणे विविध रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. अशावेळी आज आम्ही तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून सादर केलेला एक भन्नाट असा प्लॅन सांगणार आहोत (Recharge offer). या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि तुमचे पैसे खूपच वाचतील.

Reliance Jio Recharge plan चा 199 रुपये प्लान:

रिलायन्स जिओचा आता 199 चा रिचार्ज प्लॅन आलेला आहे ज्यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळत असून यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी दीड जीबी इंटरनेट मिळत आहे, तसेच प्रत्येक महिन्याला एकूण 42 जीबी डेटा सुद्धा मिळत आहे (Recharge plan). याशिवाय, बघितले तर 28 दिवस अनलिमिटेड कॉलिंग सह 100 एसएमएस सुद्धा करता येत आहेत.

Airtel चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लान:

एअरटेल ने आता 249 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे, त्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडीटी सुद्धा मिळत आहे. तसेच, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच डेटा मिळत आहे. व या प्लॅनमध्ये दीड जीबी डेटा व 100 मेसेज चा लाभ सुद्धा आपल्याला घेता येईल. याशिवाय, बघितली तर तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सबस्क्रिप्शन सुद्धा घेता येणार आहे. या माध्यमातून तुम्हीच ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ तसेच एअरटेल प्रीमियम असे सबस्क्रीप्शन घेऊ शकणार आहे.

Vi चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लान:

Vi चा 249 रुपयांचा जो काही प्लॅन आहे, तो अतिशय भन्नाट प्लॅन आहे. यामध्ये बघितले तर दीड जीबी इंटरनेट, तसेच अनलिमिटेड कॉलिंग यासोबतच 100 sms ची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यासोबतच व्हीआय पी यूजर्स साठी खास रात्री बारापासून सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड असेल तरी इंटरनेट मिळत आहे. हे अनलिमिटेड मिळणारे इंटरनेट हीच खासियत यांनी सादर केली आहे. Reliance Jio Recharge plan 

Earn Money By Social Media सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैशे कशे कमवतात? YouTube, FB, Insta वरून कमवा लाखो रुपये..

Reliance Jio Recharge plan
Reliance Jio Recharge plan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button