Trending News

Bank Strike Update 2023 बँक कर्मचाऱ्यांची डिसेंबरपासून १३ दिवसांसाठी बंदीची हाक, ग्राहकांवर होईल परिणाम; पहा महत्वाची बातमी..

 

Bank Strike Update : ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन (AIBEA) ने बँक कर्मचाऱ्यांसंबंधित एक सूचना जारी केली आहे. त्यानुसार, डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांना १३ दिवसांच्या संपावर जाण्यात योजना आहे. असोसिएशनच्या तथ्यानुसार, ४ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप करण्यात योजना आहे. बँक कर्मचाऱ्यांचे संप होईल किती वेळेस हे आणि कारणे काय आहे, याचे त्यारे समजून घेऊया.

Bank Strike Update बँक कर्मचाऱ्यांचा संप

पुढील महिन्यापासून जानेवारी २०२४ पर्यंत, बँक कर्मचाऱ्यांना १३ दिवस वेगवेगळ्या दिवशी संप करणार आहे. भरती आणि आऊटसोर्सिंग बंद करण्यासह, विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या संपामुळे बँकांमधील कामकाज १३ दिवस प्रभावित राहील. AIBEA च्या स्ट्राइक प्लॅनमध्ये (Bank Strike news today), ४ ते ११ डिसेंबर या कालावधीत, विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांमधील संपाचा समावेश आहे. यानंतर, विविध राज्यांतील बँक कर्मचारी २ ते ६ जानेवारी या कालावधीत संपात सहभागी होणार आहे. अशावेळी जानेवारी 19 20 या तारखेला दोन दिवसांच्या अखिल भारतीय पॅकर्सच्या संपाने त्या ठिकाणी संपर्क घेतील अशी माहिती दिली.

Bank Strike  कोणत्या बँकेत कधी संप?

चार डिसेंबर रोजी बघितले तर पंजाब नॅशनल बँक (PNB), स्टेट बँक ऑफ इंडिया यासोबतच पंजाब अँड सिंध बँक.

पाच डिसेंबर रोजी बघितले तर बँक ऑफ बडोदा तसेच बँक ऑफ इंडिया

सहा डिसेंबर रोजी बघितले तर कॅनरा बँक तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

सात डिसेंबर रोजी बघितले तर इंडियन बँक तसेच युको बँक.

आठ डिसेंबर रोजी बघितले तर युनियन बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ महाराष्ट्र.

कर्जाचा हमीदार बनणे येऊ शकते अंगावर, सावध करण्याआधी घ्या खबरदारी; अन्यथा मोठ्या संकटात सापडू शकतो.

जानेवारीत सात दिवसांत कर्जाचा संप. Bank Strike Update

2 जानेवारी रोजी अंदमान निकोबार पुदुचेरी कर्नाटक तेलंगाना तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तसेच लक्षद्वीप मधील सर्व बँका संपावर जाणार आहेत.

3 जानेवारी रोजी बघितले तर गोवा महाराष्ट्र गुजरात दादर इत्यादी बँकेमधील कर्मचारी संप पुकारणार आहेत.

4 जानेवारी रोजी बघितले तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड मधील ज्या काही बँका असतील त्या सर्व बँका संपावर जातील.

5 जानेवारी रोजी बघितले तर हरियाणा पंजाब दिल्ली जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड लदाख मधील सर्व बँका बंद असतील.

यासोबतच 19 व 20 जानेवारी रोजी देशभरातील सर्वच बँका बंद असतील.

6 जानेवारी रोजी बघितले तर झारखंड बिहार ओडीसा पश्चिम बंगाल मणिपूर मेघालय त्रिपुरा मिझोराम अरुणाचल प्रदेश सिक्कीम या ठिकाणी सर्व बँकांचा संप असेल.

Bank Customer ग्राहकांचे काय होणार?

बँकेमधील कर्मचारी आपल्या विविध मागणी पूर्ण करण्यासाठी देशभक्ती संपावर जाणार आहेत. त्यामुळे आता पुढील दोन महिने बँकिंग सेवेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो (Bank Strike reason). तसेच डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा बँक कर्मचारी कमीत कमी सहा दिवस देशव्यापी संपावर जातील. त्यामुळे ग्राहकांना पॅकिंग सेवेमध्ये अडचणी येऊ शकतात. 

Second hand car in maharashtra कमी किमतीत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या कार! येथे कार मिळते 1 लाखात आणि स्कुटी मिळते 15 हजारात;

Bank Strike Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button