Gold Silver Rate Today:: सोन्याच्या दारात मोठी घसरण! खरेदी धारकांची वाढली गर्दी; पहा 1 तोळे सोन्याचा रेट;
Gold Silver Rate Today:
Gold Silver Rate Today: मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे सणासुदीच्या कालावधीमध्ये तसेच कोणताही खास क्षण असेल तर आपण आवर्जून सोन्याची खरेदी करू शकतो. वर्षभरातील प्रत्येक महत्त्वाच्या अशा सणाला नागरिक अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यात गुंतवणूक करतात आणि सेविंग म्हणून सुद्धा सोने खरेदी करतात.
तसे बघितले तर काल सोन्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाली. अशा मध्ये, आजचा सोन्याचा दर पुन्हा आणि घसरला आहे ही सुद्धा बातमी आपल्याला मिळाली (Gold price live). नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये आपल्याला चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले.
Gold Silver Rate Today:
सणासुदीचा हंगाम सुरू होता तरी, अशा कालावधीमध्ये सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली त्यामुळे ग्राहकांना सुद्धा चांगलाच दिलासा मिळाला, परंतु लग्नसराई मध्ये सोन्याचे भाव पुन्हा आणि वाढतील की कमी होतील असा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडला आहे (Gold price update). त्यामुळे जे नागरिक पुढील कालावधीमध्ये सोने खरेदी करणार आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न नक्कीच मोठा आहे.
Gold Silver Rate Today:
आखाती देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये चांगली वाढ झाली आणि 62 हजार रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या बाजार भाव मध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसली (Today Gold Price). आज बघितले तर पुन्हा आणि सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घट झाली आहे, तर चांदीच्या दरात सुद्धा चांगलीच घसरण झाल्याचे आपल्याला माहिती मिळाली.
Gold Silver Rate Today:
गुड रिटर्नस यांच्या वेबसाईट प्रमाणे, आज संध्याकाळच्या 17 मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत एक ग्रॅम साठी पाच हजार सहाशे रुपये आहे; तसेच, 24 कॅरेट सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी 61 हजार 700 रुपये आहे, म्हणजे इतके पैसे आपल्याला मोजावे लागतील. या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये चांगली घसरल होत असल्यामुळे ग्राहकांना सुद्धा कमी पैसे मोजावे लागतील. तसेच, एक किलो चांदीच्या दराकडे बघितले तर, एक किलो चांदीचा दर हा 76 हजार रुपये इतका आहे.
मुंबई, पुणे, तसेच इतर शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर किती आहे?
मुंबई – ६१, ६९० रुपये;
पुणे – ६१, ६९० रुपये;
नागपूर – ६१, ६९० रुपये;
नाशिक – ६१,७२० रुपये;
ठाणे – ६१, ६९० रुपये;
अमरावती – ६१, ६९० रुपये.
Gold Silver Rate Today:
तर अशाप्रकारे विविध जिल्ह्यानुसार आपण आजचा लेखांमध्ये सोन्याचे दर बघितले तर अशावेळी आपल्याला सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याची माहिती मिळाली नोव्हेंबर महिन्यामध्ये सणासुदीच्या कालावधीनंतर सोन्याच्या दरात आपल्याला चांगला चढ-उतार पाहायला मिळाले. अशा वेळी आजच्या दरामध्ये चांगलाच उतारा झाला आहे; त्यामुळे सोने खरेदी धारकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. परंतु आगामी कालावधीत सोन्याचे दर किती असतील हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, तरी ज्या त्या कालावधीनुसार सोन्याचे दर तपासूनच सोने खरेदी करावे.