Agriculture
Trending

राज्यात प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन ; यादी जाहीर आली आहे येथे पहा तुमचे नाव

Drone पिक फवारणी पासून औषध वितरणापर्यंत आणि क्षेत्र पाहणी पासून बंदोबस्त पर्यंत होणार वापर ! 

12 जिल्हे, 6 विभागात ड्रोन केंद्र स्थापन करणार.

त्या आधी थोडं महत्त्वाचा वाचा :

अश्याच नवीन अडेट्स पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻

मुबई : राज्यात कृषी पुरवठा व वितरण, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सर्वेक्षण,  सुरक्षितेचे नियंत्रण कक्ष, साधनसामग्रीची व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मिशन ड्रोन हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये पुढील पाच वर्षासाठी 12 जिल्ह्यात 6 विभागात मिशन ड्रोन हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 248 कोटी 243 लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 21 जणांची समितीपत्र परिषद उच्च व तंत्र विभागाने काढले आहे.

Jio OFFERतंत्रज्ञानाने औद्योगिक क्षेत्रात भरपूर भरपूर क्रांतिकारक बदल घडत आहे. ड्रोन विविध जटील गुंतगुंतीच्या वआव्हानात्मक समस्या सोडवण्याच्या फायदेशीर आहे. या ड्रोन ने राज्य सरकार हब निर्माण करायचा विचार जून 2023 मध्ये घेण्यात आला होता. आयटीआय व त्यासोबत विचारनिमाय अत्याधिक आधुनिक ड्रोन तयार करण्यासाठी आणखी अंमलबजावणी करण्याचा सर्व समावेश यंत्रणा यांनी हे ठरवले. त्यानुसार राज्यातील

अभियांत्रिका, जिल्हा स्तरावर शैक्षणिक, संशोधन संस्था, शासकीय संस्था व औद्योगिक विभाग स्थापना येथे ड्रोन कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

ड्रोन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button