Drone पिक फवारणी पासून औषध वितरणापर्यंत आणि क्षेत्र पाहणी पासून बंदोबस्त पर्यंत होणार वापर !
12 जिल्हे, 6 विभागात ड्रोन केंद्र स्थापन करणार.
त्या आधी थोडं महत्त्वाचा वाचा :
अश्याच नवीन अडेट्स पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻
मुबई : राज्यात कृषी पुरवठा व वितरण, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सर्वेक्षण, सुरक्षितेचे नियंत्रण कक्ष, साधनसामग्रीची व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मिशन ड्रोन हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये पुढील पाच वर्षासाठी 12 जिल्ह्यात 6 विभागात मिशन ड्रोन हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 248 कोटी 243 लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 21 जणांची समितीपत्र परिषद उच्च व तंत्र विभागाने काढले आहे.
अभियांत्रिका, जिल्हा स्तरावर शैक्षणिक, संशोधन संस्था, शासकीय संस्था व औद्योगिक विभाग स्थापना येथे ड्रोन कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ड्रोन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻