Bank News

UPI Apps Alert : 1 जानेवारीपासुन ‘या’ लोकांचे G Pay, Paytm आणि Phone Pay अकाउंट बंद होणार, तुम्ही यात आहात का?


 UPI Apps Alert: नॅशनल कॉर्परेशन ऑफ इंडिया ने gpay, Paytm, Phone Pay आणि भरातपे सारख्या  सर्व UPI ॲप्स ना इन ऍक्टिव्ह खाती बंद होणार. 


अश्याच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी ग्रुप मध्ये सामील व्हा 👈🏻


UPI Apps Alert : जर तुम्ही युपी ॲप्स वापरत असाल तर तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे (G Pay) पेटीएम ( Paytm ) फोन पे 

( phone Pay ) आणि भारत पे ( Bharat pay) यासारखे सर्व युपीआय ॲप्स ना इन ऍक्टिव्ह यूपीआय खाती बंद करण्याचे घोषित केले आहे. 31 डिसेंबर नंतर या सर्व कंपन्या खाती बंद करण्याची सुरू करणार आहे. 


हा निर्णय का घेण्यात आला ? 


TRAI च्या देशानुसार, टेलिकॉम कंपन्या ( Telecom Company ) 90 दिवसानंतर नवीन युजरला डी ऍक्टिव्हेटेड सिमकार्ड देऊ शकतात, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने 90 दिवस नंबर वापरला नाही तर, तो दुसऱ्या व्यक्तीला उपलब्ध होईल. समस्या अशी आहे की तोच नंबर बँकेला जोडला जातो आणि वापरकर्त्याने आपला नवीन नंबर अपडेट करत नाही म्हणून त्याचे  यूपीआय व व खाती बंद होणार आहे. जर अपडेट केला असेल तर काहीही समस्या येत नाही. लोकांना नंबर संदर्भात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी NPIC गेल्या वर्षापासून डी ऍक्टिव्हेटेड सर्व खाती बंद करण्याचे अनुवाद दिले आहे. 


नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ( NPIC ) परिपत्रक टीपीएपी आणि पी एस पी मध्ये सर्व बँकांना यूपी आयडी संबंधित, यूपीआय नंबर आणि एकापेक्षा जास्त यूपीआय ॲप द्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार न केलेल्या ग्राहकांना फोन नंबर ओळखण्याची निर्देशक देण्यात आली. NPCI ने अशा ग्राहकांना यूपीआय आयडी, यूपीए नंबर इन वर्ड ट्रांजेक्शन करण्यापासून रोखण्यासाठी यूपीआय अँप मधून नोंदणी करण्याचे रद्द करण्यात आली आहे. विनोद क्रेडिट व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी, यूपी ग्राहकांनी पुन्हा यूपीआय ॲप्स सोबत नोंदणी करणे आणि बीपी आयडी लिंक करणे आवश्यक आहे. 


BHIM ॲपचा वापर करून यूपीआय अकाउंट कसे करायचे सेट?

• सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर च्या किंवा ॲप स्टोअरच्या एप्लीकेशन वरून भीम ॲप डाऊनलोड करा.

• आता तुम्हाला जी योग्य वाटेल ती भाषा निवडा.

• आता बँक अकाउंट ची निगडित नंबर एंटर करा

• आता चार आकडी पासवर्ड सेट करा, ज्याने तुम्हाला पुन्हा लॉगिन करण्यास मदत होईल.

• आता बँक अकाउंट निवडा आणि त्याच्याशी लिंक करा. तुमच्या कालचे शेवटचे सहा अंक व एक्सपायरी डेट लिहा व यूपीआय पिन सेट करा.

• यानंतर तुमची अकाउंट रजिस्टर होईल व तुमचे ट्रान्सफर व्यवसाय यातून तुम्ही सुरू करू शकता.


अजून महत्त्वाच्या बातम्या वाचा : 

JOBS Update
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button