Blog

Oneplus Nord CE 3 Lite New Year offer चा मोबाईल घेऊन या फक्त 15 हजार रुपयांमध्ये नवीन वर्षाची बंपर ऑफर

प्रिय ग्राहकारांनो,2024 हे वर्ष घेऊन  येत आहे तुमच्यासाठी  बंपर ऑफर ,नवीन मोबाईल फोन घेण्याच तुमचं स्वप्न आता होणार साकार! घेऊन आलो  आहोत फक्त तुमच्यासाठी नवीन Oneplus अँड्रॉइड फोन 📱, अगदी कमी पैशांमध्ये (फक्त 15 हजार रुपयांमध्ये ) हा नवीन फोन खरेदी करू शकता. चला पाहूया या फोन विषयी विशेष माहिती

Oneplus Nord CE 3 Lite चे खास Features

प्रिय ग्राहकांनो Oneplus तुमच्यासाठी घेऊन आला एक New Year Offer 2024 फक्त खास तुमच्यासाठी.Oneplus Nord CE 3 Lite 5G हा नवीनच लॉन्च झालेला Android Smartphone आहे.8 GB RAM+128 GB आणि 8 GB RAM+256 GB या स्टोरेज सह उपलब्ध आहे.120Hz Refresh Rate  आणि 240Hz Touch Response Rate आहे. 5000mAh अशी जबरदस्त Battery जास्त वेळ चार्जिंग टिकवण्यासाठी व 67W फास्ट चार्जिंग सुविधा पुरवलेली आहे, यासह यामध्ये तुम्हाला AI Scene Enhancement, Dual-view Video, HDR, Nightscape, Portrait mode, Pano, Macro, Slo-mo, Time-lapse, Text-scanner, Retouching, Filters अशी नवनवीन features ग्राहकांसाठी Provide केलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांनो तुम्हाला या फोनमध्ये 108 मेगापिक्सल चा कॅमेरा मिळणार आहे.

Oneplus Nord CE 3 Lite
Oneplus Nord CE 3 Lite

 

या फोनची Price 19999 असून हा फोन तुम्हाला नवीन वर्षाच्या ऑफर मध्ये फक्त 15  हजार रुपयात मिळणार आहे.

Oneplus Nord CE 3 Lite कोणत्या क्रेडिट कार्डवर किती सूट मिळत आहे..

  • 3000 रुपये नवीन वर्षाची ऑफर आणि SBI Credit Card 500 रुपयांची ऑफर पुरवत आहे.
  • Bank of Baroda Credit Card  वर तुम्हाला 1400 रुपयांची सूट भेटत आहे
  • Amazone Pay ICICI Credit Card तुम्हाला पुरवत आहे No Cost EMI offer 🥳
  • तर ग्राहकांनो वाट कशाची पाहताय आजच आपल्या जवळच्या स्टोअर मध्ये जाऊन नवीन फोनची खरेदी करा आणि आपले New  Year 2024 Enjoy करा.

खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Solar generator कितीही वापरा पंखा, टीव्ही, एसी, फ्रिज बिल अजिबात येणार नाही; सरकारने लॉन्च केले ‘सोलर जनरेटर’; त्वरित सबसिडीतून खरेदी करा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button