Education

India Post Recruitment 2023 तब्बल 1,899 जागांसाठी पोस्टल भरती सुरू! तातडीने अर्ज करा..

India Post Recruitment 2023 : मित्रांनो, भारतीय टपाल विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावा लागतो. जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना ही अद्वितीय संधी मिळवायचे आहे. एकूण रिक्त जागा 1899 आहेत, ज्यांमध्ये पोस्टमन, मेलगार्ड, आणि असिस्टंट पदे समाहित आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

पोस्ट विभागाने ही संबधित जाहिरात आणि अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे (India Post Recruitment apply online), ज्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी नक्की जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

India Post Recruitment 2023 पदाचे नाव:

1. पोस्टल असिस्टंट – 598
2. सॉर्टिंग असिस्टंट – 143
3. पोस्टमन – 585
4. मेलगार्ड – 03
5. मल्टी टास्किंग स्टाफ – 570

एकूण जागा: 1899 (रिक्त जागा – 1899)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदा नुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे.

पात्रता ही वेगवेगळी आहे.

पद क्र. 1 आणि 2:

– पदवीधर
– मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र. 3 आणि 4:

– 12वी उत्तीर्ण
– मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र. 5:

– 10वी उत्तीर्ण
– मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता (Sports Qualification) – उमेदवाराने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूमध्ये भाग घेतलेला असावा, आणि तसेच त्याला खेळाचे पुरस्कार मिळालेले असावेत.

नोकरी ठिकाण (Job Location) संपूर्ण भारत

वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट देखील पदा नुसार भिन्न आहे.

• पद क्र. 1 ते 4: 18 ते 27 वर्षे

• पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट देखील पदानुसार भिन्न आहे.

– पद क्र. 1 ते 4: 18 ते 27 वर्षे
– पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹100/- [मागासवर्गीयः १०/- फी नाही]

वेतन श्रेणी (Salary) – पदानुसार वेतन श्रेणी भिन्न आहे.

India Post Recruitment 2023  अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 09 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

ऑनलाईन अर्ज : https://dopsportsrecruitment.cept.gov.in/

जाहिरात PDF : https://drive.google.com/file/d/1l2jsj0lISrPeDcVrxBqQNJ55az6C137n/view

India Post Recruitment 2023 Apply Online पोस्टामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, तब्बल 1899 रिक्त पदे भरली जातील. जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली गेली आहे, ज्यावर “Apply Now” वर क्लिक करून उमेदवार फॉर्म भरू शकतात.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. अर्ज केल्यानंतर Edit करण्यासाठी कालावधी दिला जातो, परंतु त्याआधीच अर्ज हा अचूक भरायचा आहे. सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, नंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे. मागासवर्गीय उमेदवारांना आणि महिलांना फी मध्ये सूट आहे.

फॉर्म भरून त्यानंतर ते सबमिट केल्यानंतर उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. म्हणजे, 10वी, 12वी मध्ये जास्त गुणांसह उमेदवारांना रिक्त जागांसाठी नियुक्त केले जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात वाचून मिळवू शकता, जाहिरातीची Official Download Link टेबलमध्ये दिली गेली आहे. कृपया जाहिरात वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. 

RBI Monetary Penalty ‘3’ बँकांना RBI कडून कोट्यवधींचा दंड; ‘5’ कोऑपरेव्हि बँकांनाही दणका!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button