Blog

शेतकऱ्यांने कष्ट करून तीन गुंठे जमिनीत तीन लाखाचे टोमॅटोची उत्पादन घेतले… संपुर्ण माहिती

शेतकरी कष्टाने केले वीस गुंठे जमिनीत तीन लाखाची टोमॅटो

लातूर : वीस गुंठे जमीन… अडीच महिन्याचा काळ आणि तीन लाखाची टोमॅटो. ही यशोगाथा हे दिल अंगना तालुक्यातील हनुमंत वाडी ( लहुवाडी ) येथील पांडुरंग काशिनाथ जोडतले या शेतकऱ्यांनी केलेल्या दिवस – रात्र कष्टाच्या फळाची.

कोरोना J1 अपडेट : WHO चा आपला 52% नी होते, जग पुन्हा एकदा खूप संकट

हनुमंत वाडी हे निलंगा तालुक्यातील एक खेडेगाव. संपूर्ण गावचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून. जमीन तेवढीच पण काढलेल्या कुटुंबामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झालेत. शेती किती यापेक्षा ती आपण करतो कशी, यावर शेतीचे उत्पन्न अवलंबून असते. यात कष्टाला पर्याय नाही. आणि हो कष्टाला निसर्गाची साथ ही हवी. तरच शेवट गोड होतो. म्हणूनच की काय ‘शेतकरी शेंडीवर’ शहाणा. असे म्हटले जाते. निसर्गावर भरवसा ठेवून काळ्या आईची ओटी भरतो खरीपण पिकाची शेंडी खड्यापर्यंत आणि गळ्यातील धान्य बाजारात जाईपर्यंत व गेले तर त्याला योग्य भाव मिळेल परंतु काही खरे नही. हे सर्व सत्य असले तरी शेतकऱ्यांना कबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, याचा प्रत्यय येतो हनुमंत वाडीतील प्रयोगशील शेतकरी पांडुरंग जोडतले यांच्या शेतीत गेल्यानंतर.

मुख्यमंत्री ग्राम कृषी उद्योग योजना पहा सविस्तर माहिती….

अवगी तीन एकर शेती. खळभरात त्यांनी टोमॅटो, वरना, चवळी, दोडका, कारली, मटकी या भाज्यासह भाजीपाल्यांच्या मधोमध झेंडूची फुल शेती केली आहे. ऑगस्टमध्ये वीस गुंठे वावरात त्यांनी साहू नावाच्या टोमॅटोची लागवड केली. शेतीतच घर असल्यामुळे दिवस-रात्र कष्ट, पाण्याचे योग्य नियोजन, पिकाची निगराणी करून शेती फुला – फळाला आणली. तब्बल ७०० कॅरेट टोमॅटोची उत्पादन मिळाले. लातू,र निलंगाना, भालकी या जवळच्या बाजारपेठेतून त्यांना यातून तीन लाख रुपये मिळाले. अवघ्या अडीच महिन्यात भरघोस उत्पन्न, हा काही देवी चमत्कार नसून त्याच्या कष्टाला आलेले फळ आहे. मन भवानी भक्ती केल्यास साक्षात पांडुरंग भेटतो म्हणतात. अवगी तसेच हनुमंत वाडीतील या पांडुरंगाच्या भक्ती रूपे कष्टाला साक्षात पांडुरंग पावलाय म्हटल्यास वावगे ठरवू नये.

मराठा आरक्षण : मराठा आरक्षण, 20 जानेवारी मुंबईत भगवे वादळ, आझाद मैदानावर जरांगे पाटलांचे आमरण उपोषण.

शेतीतच घर उडता बसता झोपता शेती एके शेती. संपूर्ण कुटुंब शेतात पारंपारिक शेतीला बाजूला सारून काळानुरूप बदल स्वीकारून मागणी कशाला आहे ते पिकवण्याचा प्रयत्न पाण्याचे व निगर राणीचे योग्य नियोजन केले शेती उत्पन्नाचे आजही चांगले साधन आहे. निसर्ग जी थोडीशी साथ मिळाल्या शेती फायदेशीर ठरते. पण कष्टाला पर्याय नाही ते केलेच पाहिजेत. बांधारावरचे शेतकऱ्याचे दिवस आता गेले. जे स्वतः राबतील तेच जगतील.

– पांडुरंग जोडतले, शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button