Bank News

देशातील ‘या’ 3 बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित, संपुर्ण यादी एकाच क्लिकवर

Bank News : RBI देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत जाहीर झाले आहे. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहील.

त्या अगोदर महत्त्वाचं वाचा : Bank News : आजच्या काळात क्वचित अशी व्यक्ती असेल की त्याची बँक खाते नाही. नोकरदार लोकांकडे पगार खाते असते तर घरदारी माणसांकडे बचत खाते असते. प्रत्येकाला पैसा या खात्यावर जमा करतो जेणे येणाऱ्या काळात त्या पैशाची गरज भासेल. पण कधी कधी असे घडते की बँकच डूबते. अशावेळी ठेविदाराची अडचण वाढते, त्याचे पैसे डूबतात. पण आता मला काळजी करण्याची गरज नाही. करणार बियाणे देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहील. 


बँकेत पैसे जमा करताना सर्वांना हा प्रश्न पडतो की, पैसे कुठे सुरक्षित राहतील? अशा परिस्थितीत आरबीआयने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये सर्वात सुरक्षित बँकांच्या यादी जाहीर केले आहे. ज्यामध्ये एक सरकारी बळ दोन खाजगी बँकेचा समावेश केला आहे.


या’ आहे देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका :

भारतीय रिझर्व बँकेने ( RBI ) डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बॉक्स 2023 च्या नावाने एक यादी जाहीर केली आहे. म्हणजेच देशांतर्गत महत्त्वाच्या बँका, या यादीत देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांचे नावे नोंदवण्यात आली आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या यादीत एक सरकारी व दोन खाजगी बँकांचे नावे समाविष्ट आहेत. यामध्ये एचडीएफसी (HDFC Bank) आणि आय सी आय सी बँकेच्या (ICICI Bank) या बँकेचा समावेश आहे.


पुढच्या वर्षी बँका 81 दिवस बंद राहणार : 

अरे बियाणे नवीन वर्षात बँकांच्या सुट्ट्यांची यादी तयार केली आहे. वर्षभरात एकूण 81 दिवस बँका बंद राहणार. यापैकी काही बँका विशिष्ट राज्यांमधील लोक राहतील. आरबीआय ने शनिवार आणि रविवार व इतर सणांची यादी करून या सुट्ट्या जाहीर केले आहे.


VI share Market Rate अधिक पोस्ट वाचा :

व्हायरल व्हिडिओ : मुलगा व मुलगी गाडीत करत होते हे काम 😨


 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button