अश्याच अपडेटसाठी पेजला follow करा 👆🏻

IPL 2024 तयार झालेले 10 संघाची माहिती एकाच क्लिकवर माहीत करून घ्या

IPL 2024 full squads after auction: दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला.

IPL 2024 full squads after auction: दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्यावर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. तर आरसीबीने अल्जारी जोसेफसाठी कोट्यवधी खर्च केले. दहा संघांनी आज 72 खेळाडूंना खरेदी केले. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला. लिलावानंतर मुंबई, चेन्नई, आरसीबीसह दहा संघ कसे असतील, याची चर्चा सुरु झाली आहे. पाहूयात… आयपीएल 2024 मध्ये दहा संघ कोणत्या खेळाडूसह मैदानात उतरणार आहेत… 


चेन्नईच्या ताफत कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे


चेन्नईने आज कुणाला घेतले?
डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)
समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर Shardul Thakur (4 कोटी)
मुस्तफिजुर रहमान Mustafizur Rahman (2 कोटी)
रचिन रविंद्र Rachin Ravindra (1.80 कोटी)
 अविनाश रॉय Avanish Rao Aravelly (20 Lakh)

मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)

मुंबईने लिलावात कोणत्या खेळाडूवर डाव खेळला?
गेराल्ड कोएत्जी  Gerald Coetzee (5 कोटी)
नुवान तुषारा Nuwan Thushara (4.80 कोटी)
दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)
मोहम्मद नबी Mohammad Nabi (1.5 कोटी)
श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)
नमन धीर Naman Dhir (20 लाख)
अंशुल कंबोज Anshul Kamboj ( 20 लाख ) 
शिवालीक शर्मा Shivalik Sharma (20 लाख)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button