agrinews24tas.com

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी ४४ हजार २७८ कोटींचे पॅकेज जाहीर केले… आत्ताच करा अर्ज

नागपुरी  पॅकेज

परंपरा :  कोणाचे

 साधणार…

जरा  दम  धरा !

 

त्या आधी थोडं महत्त्वाचा वाचा..

मुख्यमंत्री ग्राम कृषी उद्योग योजना पहा सविस्तर माहिती….

Tar Kumpan Yojana संपूर्ण शेताला तारेचे कुंपण करा, सरकार देत आहे 90% सबसिडी; या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज करा-

छत्रपती संभाजी नगर : नागपुरातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. नेहमीची येतो पावसाळाप्रमाणे या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी ४४ हजार २७८ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. नागपूरची अधिवेशन व शेतकऱ्याचे पॅकेज जणू काय एकच झाले आहे. पॅकेजमुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाते, हे नेहमीच चर्चेत असते. पॅकेज म्हणजे काय ? ते कसे तयार केले जाते आणि त्याचे फायदे काय, याविषयी अनेकांना प्रश्न पडतो. काही असो या पॅकेजचा कोणाला किती फायदा होतो, हे येणारा काळच ठरेल, एवढं मात्र निश्चित !

 

पॅकेज चा इतिहास

शेतीपिकाला नमिळणारा बाजार भाव आणि सततची नापिकता त्यामुळे मराठावाड्यात काय पूर्ण महाराष्ट्रतील शेतकरी आर्थिक परिस्थितीत येऊन आत्महत्या करतात. या घटनेमुळे राज्य सरकार पॅकेज जाहीर करते. हे पॅकेज हिवाळी अधिवेशनाच्या वर्षी केले जाते. म्हणून या पॅकेजला ‘पॅकेज अधिवेशन’ म्हणूनही म्हटले जाते. सत्ता कोणाचीही असो, नागपुरात येऊन पॅकेज जाहीर करणार ही ‘विधी’ लिखित परंपरा आहे.

पॅकेज कसे तयार केले जाते ?

शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारकडून देण्यात येणारे पॅकेज विविध भागांतील योजनांच्या व त्यासाठी जमा केल्या जाणाऱ्या निधीचा एकत्र साठा तयार केला जातो. शेतकरी हा फक्त कृषी खात्याची जुळीत नसून, तर वीजपुरवठा करणारा सहकार विभाग, शेत पिकांची देखभाल करणारा पनन विभाग, सचिन सुविधा देणारा जल विभाग, अतिवृष्टी मदत करणारा मदत विभाग, शेत जमिनीशी संबंधित महसूल विभाग यांच्याशी निगडित असतो. या सर्व शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. सर्व विभागाच्या एकत्रितपणे मुळे निधी जमा करून हे ‘पॅकेज’ तयार केले जाते. 

पॅकेजसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा 👆🏻

अधिक वाचा….

संशयातून झालेल्या वादात भावाने बहिणीला संपवलं… कारण ऐकुन तुम्ही पण व्हाल चकित

Maratha reservation : मराठे मुंबईत धडकणार, 20 जानेवारीला मुंबईत भगवे वादळ, आझाद मैदानावर जरांगे पाटलांचे आमरण उपोषण.

मुख्यमंत्री ग्राम कृषी उद्योग योजना पहा सविस्तर माहिती….

Tar Kumpan Yojana संपूर्ण शेताला तारेचे कुंपण करा, सरकार देत आहे 90% सबसिडी; या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज करा-

 

 

 

 

 

Exit mobile version