agrinews24tas.com

Shikshak Bharti 2023 डीएड-बीएड धारकांना सुवर्णसंधी! राज्यात लवकरच 20 हजार शिक्षकांची मेगा भरती; पहा सविस्तर..

Shikshak Bharti 2023 शासकीय शाळेमध्ये शिक्षकांच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत अशी माहिती पुन्हा एकदा मिळाली त्यामुळे नव्याने शिक्षक भरती करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे (mega bharti 2023). शिक्षण खात्याच्या माध्यमातून आणखी वीस हजार शिक्षकांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला गेला असून त्याचप्रमाणे आता लवकरच शिक्षक भरतीसाठी जी काही प्रक्रिया असेल ती राबवली जाईल.

यामध्ये मधून आता राज्यभरातील जे कोणी डीएड बीएड शिक्षित तरुण वर्ग असेल त्यांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

मागील कित्येक दिवसांपासूनच राज्यभर मध्ये 13500 शिक्षकांच्या जागा या ठिकाणी भरण्याची प्रक्रिया सुरू होते. आतापर्यंत बघितले तर अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे (upcoming mega bharti in maharashtra). त्याचप्रमाणे बघितले तर विविध शाळांमध्ये सुद्धा शिक्षक दाखल होत आहेत, तरीसुद्धा शासकीय शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा या पूर्णपणे मोठ्या प्रमाणात रिक्त असतील त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आहे.

दरवर्षी शिक्षक भरती होत नाही; प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय शहरांमधील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांमध्ये शासकीय कोट्यामधील जागा भरण्यासाठी मोठे अडचण येत आहे (shikshak bharti 2023). त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रमाणे भरती झाली तर डीएड महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास चांगली मदत होईल असे सुद्धा तज्ञांनी सांगितले. 

Shikshak Bharti 2023 नव्याने सुरू होणार शिक्षक भरती पोर्टल..

आता शिक्षक भरतीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार असून, राज्यभरातील जे कोणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी असतील त्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. कारण की राज्यभरामध्ये शिक्षण भरतीची प्रक्रिया पुन्हा आणि सुरू होणार असून जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. कारण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी पडत आहे (maharashtra shikshak bharti). अशा परिस्थितीमध्ये, आपण जर शिक्षकांची संख्या वाढवली तर नक्कीच सर्वांना व्यवस्थित तरी त्या शिक्षण घेता येईल आणि जे कोणी शिक्षक आहेत त्यांना व्यवस्थित रित्या शिकवता देखील येणार आहे. 

Maharashtra Excise Department Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु – राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती; पहा अधिकृत जाहिरात..

तसेच राज्यभरामध्ये अनेक डीएड बीएड ची कॉलेज आहेत; या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची आपल्याला दिसत आहे. त्यामुळे तेथील शिक्षक स्टाफ सुद्धा त्रस्त झाला आहे. जर शिक्षक भरती घेतली तर अगदी नव्याने पुन्हा एकदा विद्यार्थी डीएड कॉलेजचा ऍडमिशन घेतील आणि शिक्षक संबंधित जे काही शिक्षण असेल ते पूर्ण करतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चांगले नॉलेज वाढेल आणि त्यांना पुढे अशी भरती निघाली तर शिक्षक होण्याचे संधी मिळेल. Shikshak Bharti 2023

Exit mobile version