agrinews24tas.com

Second hand car in maharashtra कमी किमतीत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या कार! येथे कार मिळते 1 लाखात आणि स्कुटी मिळते 15 हजारात;

आज काल नवनवीन गाड्या जशा लॉन्च होतील तस तशा गाड्यांची किमती झपाट्याने वाढत चालले आहेत; यामुळे लोक आता नवीन गाड्या खरेदी करणे ऐवजी जुन्या गाडीची खरेदी जास्त करत आहेत (second hand cars); त्यामुळे सेकंड हॅन्ड कारचा गाड्यांच्या अलीकडे बाजार अगदी वेगाने वाढत चालला आहे.

या माध्यमातून आता अलीकडे लोकांनी ऑनलाईन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने चांगल्या अशा वापरलेल्या कार खरेदी करण्यास सुरुवात केली आहे; वापरलेल्या कारच्या बाजारपेठेमधूनच देशभरामध्ये अनेक ब्रँड नी मोठा उद्योग उभा केला आहे (Second hand cars near me); याशिवाय बघितली तर अलीकडे मालमत्ता खरेदी करत असताना नागरिक सर्वात प्रथम तपशील ऑनलाईन पद्धतीने तपासात आहेत.

मी तुम्हाला महत्वाची बातमी सांगू इच्छितो की अगदी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा जुन्या वाहनाची विक्री करत असताना त्यापूर्वी त्याची वॉरंटी तसेच नोंदणी अगदी व्यवस्थित तपासून घेतले जाते (second hand car in maharashtra); अशावेळी वापरलेल्या कार खरेदी करत असताना लोकांना याचा कोणताही त्रास आता सहन करावा लागणार नाही, कारण तितकी सुविधा आता निर्माण झाली आहे; कारदेखो डॉट कॉम तसेच कारवाले यासोबतच ओएलएक्स यासोबतच कार ट्वेंटी फोर सारखे विविध ब्रँड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि वेगाने याची उलाढाल वाढत आहे.

बँक लिलावाच्या माध्यमातून नक्की कार कशी खरेदी करावी: how to use Bank auction.

अनेक वेळा आपल्याला माहीतच असेल की बँकेच्या माध्यमातून कार लोन किंवा या ठिकाणी गृह कर्ज घेता येतात, परंतु अशावेळी योग्यरित्या कर्जाची परतफेड व्यवस्थित करता येत नाही; त्यामुळे आता बँक सुध्दा लोकांच्या गाड्या व मालमत्ता जप्त करत आहेत (second hand car in lowest price). अशावेळी बँका त्याखाली विक्री करूनच त्यांचे नुकसान व्यवस्थित रित्या भरून काढत आहेत आणि त्यासाठी गाड्यांच्या हवा सुद्धा करत आहेत.

अशावेळी विविध महागड्या गाड्या अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला मिळू शकतात; मालमत्तेच्या लिलाव यावेळी या ठिकाणी तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो?

second hand car in maharashtra मोठा फायदा काय असेल?

लोकांना बँकेच्या लिलावाच्या माध्यमातून कार विकत घेत आहेत असल्यामुळे बरेच फायदे सुद्धा मिळत आहेत; कारण की त्यांना अगदी कमी किमतीमध्ये चांगली कार मिळत आहेच याशिवाय नव्हता आणि सोबतच कोणत्याही कागदपत्रात बाबत त्यांना या ठिकाणी कोणत्याही समस्येचा सामना अजिबात करावा लागत नाही; बँक खरेदी धारकांना त्या कारच्या संघातील सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मालमत्तेच्या कागदपत्रांसोबत विविध समस्या असतात परंतु बँक कागदपत्रांची कामे अगदी सुलभपणे पार पाडत आहे.

कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करावी?

जर तुम्हाला बँक काम करून दिला यामध्ये कार खरेदी करायचे असेल किंवा घर खरेदी करायचे असेल तर तुम्ही बँकेची कायम संपर्क साजरा कारण की याचे कारण असे आहे की प्रत्येक नागरिकांना बँकांमध्ये परत ताब्यात घेणे किंवा त्या ठिकाणी लेला विभाग असतो ज्या ठिकाणी बँकेने जप्त केलेली मालमत्ता सुद्धा वाहने विकता येतात अशावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की ही लिलाव आणि आयबीए ॲक्शन प्लॅटफॉर्म असे विविध प्लॅटफॉर्म आहेत; त्या ठिकाणी ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता विकली जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या खरेदीवर बोली सुद्धा लावू शकता. second hand car in maharashtra

1) नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx;

2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx;

3) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions;

4) बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auction;

5) युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx.

Exit mobile version