agrinews24tas.com

Investment Tips प्रत्येक दिवशी फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही बनू शकता करोडपती; पहा गुंतवणुकीचा भन्नाट मार्ग-

 

Investment Tips : पूर्वीपासूनच जाणकार नागरिक बचतीला अननसाधारण महत्त्व देत आहेत. जास्त कमाई करण्यापेक्षा जास्त बचत केले तर नक्कीच हे फायदेशीर ठरू शकते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक जण आपल्या बचतीसाठी एक विशिष्ट भाग गुंतवण्याचा प्रयत्न करतात.

गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस, एलआयसी, बँक, एफडी असे ठरवलेले विविध प्लॅटफॉर्म आतापर्यंत आपण ऐकले असतीलच. एलआयसी तसेच पोस्ट ऑफिस किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करून आपल्याला अगदी खात्रीशीर परतावा मिळवता येतो (mutual fund investment). आणि या ठिकाणी गुंतवणूक करणारे नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे.

परंतु या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नागरिकांना अपेक्षित असा परतावा अजिबात मिळत नाही; यामुळे माझ्याकडे किती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे कित्येक नागरिकांना आवडतच नाही, यामुळे काही लोक अशा वेळी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करतात. म्युचल फंड मध्ये एसआयपी च्या माध्यमातूनच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अंतर्गत गुंतवणूक करून लोकांनी आतापर्यंत चांगला परतावा प्राप्त केला आहे.

एसआयपी मध्ये जर दररोज तुम्ही शंभर रुपयाची गुंतवणूक केली म्हणजे महिन्याला 3000 रुपयांचे गुंतवणूक करत असाल तर एक मोठा खंड तुमचा तयार होऊ शकतो, या माध्यमातून तुम्ही करोडो रुपये कमवू शकता.

दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीने जर एसआयपी मध्ये प्रत्येक दिवशी शंभर रुपयांची गुंतवणूक केली तर अशावेळी करोड रुपयांचा फंड नक्की कशाप्रकारे तयार करायचा याविषयी तपशील जाणून घेऊया.

Investment Tips 100 रुपयांची गुंतवणूक बनवणार करोडपती?

जर एखाद्या व्यक्तीने प्रत्येक दिवशी शंभर रुपयांचे गुंतवणूक केली याप्रमाणे तीस वर्षासाठी एसआयपी मध्ये गुंतवणूक केली असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला दहा लाख 80 हजार रुपये इतकी गुंतवणूक करावी लागणार आहे समजा यावर 12% एवढा परतावा मिळत असेल तर त्या व्यक्तीस त्या माध्यमातून एक कोटी पाच लाख रुपये मिळणार आहेत.

कित्येकदा तर एस आय पी च्या माध्यमातून 20 टक्के पर्यंत चा रिटर्न आपल्याला मिळू शकतो अशावेळी गुंतवणूकदार नागरिक असा दावा करत आहे की एस आय पी मधून 20 टक्क्यांपर्यंत सुधारणा आपल्याला मिळू शकतात.

जर तुम्ही यामध्ये मधून 21 वर्षासाठी दररोज शंभर रुपयांची गुंतवणूक करत असाल तर गुंतवणूक तुमची साथ लाख 56 हजार रुपये इतकी होणार आहे यामध्ये मधून 20% प्रमाणे रिटर्न्स भेटले तर एक कोटी 16 लाख रुपये आपल्याला फक्त 21 वर्षानंतर मिळतील या ठिकाणी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केली तर कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजदराचा फायदा मिळतो यामुळे गुंतवणूकदार नागरिकांना एसआयपीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत आहे. 

December Rule Changes 31 डिसेंबर पासून तुमच्या आयुष्यातील हे ‘पाच’ प्रमुख नियम पूर्णपणे बदलणार; पहा महत्वाची बातमी;

Exit mobile version