agrinews24tas.com

Earn Money By Social Media सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैशे कशे कमवतात? YouTube, FB, Insta वरून कमवा लाखो रुपये..

 

Earn Money By Social Media : आज-काल सोशल मीडिया हा एक खूपच चांगला असा कमाईचा प्लॅटफॉर्म बनला आहे. लोक अगदी घरबसल्या त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बंपर अशी कमाई करत आहेत. अगदी कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा बघितले तर कित्येक नागरिकांनी घरी बसून व्हिडिओ बोलण्यास सुरुवात केली आणि आता मोठी कमाई करत आहेत. युट्युब वरून लोक नाव सुद्धा कमवत आहेत आणि पैसे सुद्धा कमवत आहेत. तुमच्या व्हिडिओमध्ये तितके टॅलेंट असले तर नक्कीच तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात (YouTube Video). यामध्ये मधून तुम्ही इंस्टाग्राम वरून सुद्धा लाखो रुपयांची कमाई करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचा वेळ तितकाच द्यावा लागेल, तसेच काही ट्रिक्स वापरावे लागतील.

आजकाल प्रत्येक व्यक्ती YouTube, Instagram वर सेलिब्रिटी बनण्याचा विचार करत आहे. यासोबतच YouTube, Instagram, Facebook या सोशल मीडिया एप्लीकेशन वरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही, म्हणजे कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. या माध्यमातून तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता, अगदी घरबसल्या व्हिडिओ तयार करून मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे, म्हणजे तुमचा वेळ यासाठी तुम्ही YouTube, Facebook, Instagram या एप्लिकेशनवर म्हणजे सोशल मीडिया एप्लीकेशन वर स्वतःचे चॅनेल तयार करू शकता. ज्या माध्यमातून चॅनेल मॉनिटाइज झाल्यानंतर चांगला उत्पन्नाचा स्त्रोत तुमचा तयार होऊ शकतो. Earn Money By Social Media

युट्युब हे व्हिडिओचे मोठे माध्यम आहे. यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्यांचे अटी व नियमांचे पालन करून व्हिडिओ अपलोड करू शकता हा एक पूर्णपणे फ्री विनामूल्य प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही; YouTube गुगलने पुरवलेली ही एक सेवाच आहे (YouTube, Facebook, Instagram). असे म्हटले तरी चालेल आणि गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच गुगलने YouTube चे एप्लीकेशन प्रत्येक स्मार्ट फोन मध्ये चालणारी तयार केली आहे.

त्यामुळे YouTube वर अपलोड केलेले व्हिडिओ जर चांगले असतील तर नक्कीच व्हायरल होऊ शकतात. तसेच ते व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक वर सुद्धा अपलोड करून मोठी कमाई करू शकता. Earn Money By Social Media

Earn Money By Social Media पैसे कसे कमवू शकतात..??

युट्युब वरून पैसे कमवण्यासाठी विविध मार्ग आपल्या पुढे उपलब्ध आहेत; जर तुम्हाला या मध्ये करिअर करायचे असेल तर नक्कीच हा एक उत्तम पर्याय बनू शकतो. गुगल एडसेसच्या माध्यमातून तुम्हाला युट्युब वरून मोठी कमाई करता येणार आहे. देशभरातील जास्तीत जास्त युट्युबर गुगल अॅडसेन्स च्या माध्यमातूनच कमाई करत आहेत. सुरुवातीला तुम्हाला यामध्ये स्वतःच्या अकाउंट तयार करावे लागेल आणि त्यावर सतत कंटेंट अपलोड करावे लागतील, म्हणजे व्हिडिओ नियमितपणे अपलोड करावे लागतील.

ज्यावेळी त्या व्हिडिओज वर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि व्ह्यू येतील त्यावेळी YouTube चा क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या व्हिडिओ वर जाहिराती दिसू लागतील आणि या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल. जितके जास्त लोक तुमची व्हिडिओ पाहतील आणि जितक्या जास्त तुमच्या व्हिडिओ वर लागतील तितके पैसे तुमच्या खात्यामध्ये गुगल ॲडसेसच्या माध्यमातून जमा होणार आहेत आणि बँक स्वतः तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करते आणि या माध्यमातून YouTube द्वारे लाखो रुपयांची कमाई होते. Earn Money By Social Media

How to Check Purity of Turmeric Powder “हळदीतही सर्रास भेसळ, हळद शुद्ध की भेसळयुक्त? घरच्या घरी कसं ओळखायचं जाणून घ्या”

Earn Money By Social Media
Exit mobile version