Crop loan insurance
नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकार जसजसं बदलत गेलेले आहे तस तशा योजनाही बदलत गेलेले आहेत आता एक अशी योजना आहे.
यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपया मध्ये पिक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना हेक्टरी बारा हजार रुपये मिळणार आहेत.
तेही उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी बारा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल चला तर तुम्हीही चेक करा यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव..
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..
आता सरकारने पीक विमा भरणाऱ्या शेतकरी मित्रांना 12-12 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याचे वाटपही चांगले चालले आहे,
चला तर मग तुमच्या जिल्ह्याची यादी जाणून घेऊ आणि त्यात तुमचे नाव तपासा. या जिल्ह्यातील पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयांचे वाटप.. तुमचे नाव त्वरित तपासा.
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होणार आहेत.Crop loan insurance
येथे चेक करा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार हेक्टरी 12000 रुपये..