agrinews24tas.com

उरले फक्त 3 दिवस, 1 जानेवारीपासून कारच्या दरात होणार वाढ, ‘या’ कंपन्या वाढणार दर

 नविन वर्षाची ( न्यू Year ) सुरत होतास देशात अनेक बदल होणार. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य खिशावर होणार.


त्याआधी थोडं महत्त्वाचा वाचा :

अश्याच नवीन updates पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा 👈🏻

Car company’s Increase Rate : 2023 हे वरचे संपायला अवघे तीन दिवस बाकी आहे. पुढच्या तीन दिवसानंतर नवीन वर्ष म्हणजेच 2024 सुरू होत आहे. नवीन वर्षाचे नवीन सुरुवात होतात नवीन बदल देशात सुरू होणार आहे. ज्याचा सर्व सामान्य जनतेच्या खिशावर खूप मोठा परिणाम होणार आहे. एक जानेवारीपासून देशातील कार कंपन्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आलिशान वाहनांची नावे आहेत. एक जानेवारीपासून कोणत्या वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे ते पाहूया.



अलीकडेच Honda car’s India नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2024 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने वाढते इनपुट चर्चेत कारण सांगितले आहे की, ज्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जपानी ऑटो मेकर आपल्या मॉडेल ची किंमत वाढवणार आहे. ह्युंदाई कंपनीने कोणत्या मॉडेल चे किती किंमत वाढवली जाईल याचा खुलासा उघड झालेला नाही. 


या कंपनी त्याच्या वाहनाच्या दरात वाढ करणार :


HOND :

होंडाणे अलीकडेच देशांतर्गत बाजारपेठेत सर्वात स्पर्धात्मक विभागात तिच्या मायक्रो SUV ELIVENTE सह प्रवेश केला आहे. ही कार सप्टेंबर अकरा लाख रुपये शोरूमच्या किमतीत  लॉन्च करण्यात आली होती. पुढच्या नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये या वाहनाच्या दरात वाढ होणार आहे.


TATA : 

देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठी कार कंपनी टाटा मोटर्स ही सुद्धा आपल्या व्यवसायात तीन टक्क्यांनी वाहनांच्या किमती वाढवत आहे. 


MARUTI:

मारुती वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे. 2024 या नवीन वर्षात मारुती कंपनीने वाहनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य मॉडेलच्या वाहनांच्या किमतीत दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यापेक्षा भारी मॉडेलच्या वाहनांच्या किमतीत यापेक्षा जास्त वाढ होईल याची शक्यता आहे. 


AUDI :

लक्झरी मॉडेलच्या कार बद्दल विचार केला तर त्यांच्याही किमतीत नवीन वर्षापासून वाढ होणार आहे. अडीने दोन टक्के वाढवणार असे जाहीर केले आहे. 


MERCEDES :

ओडिसा मर्सिडीज कंपनी सुद्धा वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचे ठरवले आहे. या वाहनात एक जानेवारी 2024 पासून किमती लागू करण्यात येणार आहे. 


 MAHINDRA :

एस यु व्ही उत्पादक महिंद्रा कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ने वानांच्या किमती वाढवण्याचा विचार केला आहे. या वाहनांच्या किमतीत वाढ एक जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून होणार आहे. जर तुम्हाला महिंद्रा थार विकत घ्यायची असेल तर त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. 


TOYOTA :

टोयोटा ही कंपनी सुद्धा नवीन वर्षात वाहनांच्या दरात वाढ करणार आहे. परंतु किती किमती वाढवणार याची माहिती कळवली नाही. 





Exit mobile version