Blog

ईदच्या दिवशीचं सिनेमा रिलीज का करतो ‘सलमान खान’ हे कारण आले आहे समोर

 

ईदच्या  दिवशीचं  सिनेमा  रिलीज का करतो  ‘सलमान  खान’  हे कारण  आले  आहे  समोर

 

त्या अगोदर हे वाचा : 

स्मार्ट गुंतवणुकीसाठी PPF योजना शोधणे ; फक्त ₹५०० रुपये गुंतवा आणि व्हा लखपती ! त्यासोबत टॅक्स सवलतही

Jio ने लॉन्च केला New Year Plan ; दररोज ₹८ रुपयांत अनलिमिटेड 5G इंटरनेट

 Salman khan Birthday : सलमान खान आणि ईदचं गुप्त कनेक्शन आहे. हा दिवस शुभ असलेल्या आपल्या चाहत्यांना सुट्टीच्या दिवशी मनोरंजनासाठी सलमान खान नेहमी ईदच्या दिवशी सिनेमा रिलीज करतो. या दिवसाने देखील सलमान खानला कधीच नाराज नाही केलं.

त्याचे जेवढे सिनेमा इच्छा दिवशी रिलीज झाले. त्या सिनेमांनी नंबर कमाई केली आहे. सलमान खान येणाऱ्या ईदला किसी का भाई किसी की जान हा सिनेमा रिलीज करणार आहे.

सलमान खानच्या हा सिनेमा रिलीज होणार त्या आधीच काही सिन आधीच रिलीज झाले, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करेल, असे सांगितले जात आहे. सलमान खानला त्यांच्या चाहत्यांनी पण काही प्रश्न विचारले आहे. आज सलमान खानच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घ्या सलमान खानचा आणि ईदचं कनेक्शन ……..अधिक वाचा.

Jio OFFER

तरण आदर्श यांनी आपले ट्विटमध्ये लिहिला आहे की, ‘चार वर्ष वाट पाहिल्यानंतर सलमान खानचा रिलीज होणारा सिनेमा मोठा धबधबा निर्माण करत रिलीज होणार आहे’. हा सिनेमा आहे ‘किसी का भाई किसी की जान’ 

यापुढे तरणदर्शनी ही देखील माहिती दिली आहे की ‘२०२१ साली रिलीज झालेला सलमान खानचा सिनेमा ‘राधे’ हा रिलीज झाला होता पण तेव्हा लिमिटेड स्क्रीनवरच हा पाहायला मिळाला. या व्यतिरिक्त ‘२०१९ सालि दबंग ३  नोव्हेंबर २०२१ साली अंतिम हे सिनेमा ईदला रिलीज होऊ शकले. नाही.

त्यानंतर तरण आदर्श यांनी हे देखील लिहिले की, चला पाहूया सलमान खानचा सिनेमा रिलीज चा पहिला दिवस कसा राहिला ? तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सलमान खानच्या रिलीज झालेल्या सिनेमांचं बिझनेस देखील सांगितलं. त्यांच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली? त्यांची संपूर्ण यादी याचे विश्लेषण केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button